शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार - हाफिज सईद बरळला

By admin | Updated: November 7, 2016 20:06 IST

जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांमार्फत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची धमकी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 7 - भारतीय लष्कराने  नियंत्रण रेषेपार सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांच्या वर्मावर घाव घालता होता. त्याच्या वेदना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना अजूनही जाणवत असून, जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांमार्फत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची धमकी दिली आहे. 
"नरेंद्र मोदींनी त्यांना जे काही करायचे ते केले आहे. आता पलटवार करण्याची वेळ आमची आमची आहे. आमचे दहशतवादी आता काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करतील. " अशी धमकी हाफिज सईदने पाकव्याप्त काश्मीरमधील मिरपूर येथे सभेला संबोधित करताना दिली. 
"दहशतवाद्यांनी केलेली सर्जिकल स्ट्राइक भारताला दीर्घकाळ स्मरणात राहील. ही स्ट्राइक भाराताने केलेल्या आणि जगाला खबरही  न लागलेल्या सर्जिकल स्ट्राइकसारखी नसेल." असेही तो बरळला. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही भाराताने आता पाकिस्तानच्या सैन्याकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहावे अशी धमकी दिली होती.