शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:24 IST

Lok Sabha Election 2024 : भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Suraj Pal Ammu Resigns : लोकसभा निवडणुकीदरम्यान हरियाणामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. हरियाणा भाजपामधील राजपूत समाजाचे प्रमुख नेते सूरज पाल अम्मू यांनी पक्षाचा रामराम ठोकला आहे. भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संतप्त होऊन सूरज पाल अम्मू यांनी भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सूरज पाल अम्मू यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपल्या नाराजीचे कारण स्पष्ट केले आहे. राजीनामा पत्रात सूरज पाल अम्मू  यांनी म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या उमेदवाराने क्षत्रिय समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्याने आणि त्यांना संरक्षण दिल्याने मला दु:ख झाले आहे आणि याच दुःखी अंत:करणाने आज मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

याचबरोबर, पत्रात सूरज पाल अम्मू यांनी असेही लिहिले आहे की, "मी 34 वर्षे पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले, तरीही मी कधीही तिकिटासाठी आकांक्षा बाळगली नाही, परंतु 2014 पासून राजकारणातील क्षत्रिय समाजाचे प्रतिनिधित्वही कमी झाले आहे. यामुळे प्रमुख नेत्यांनाही पक्षातून बाजूला केले जात आहे. तसेच, पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी क्षत्रिय समाजाचा सन्मान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर जबरदस्तीने गुन्हे दाखल करून हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची कारवाई भाजपशासित राज्यांमध्ये करण्यात आली, असेही सूरज पाल अम्मू यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :haryana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४