शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

बलात्काऱ्याच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:41 AM

मध्यप्रदेशमध्ये चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला सुनाविण्यात आलेल्या फाशीची शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.

नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला सुनाविण्यात आलेल्या फाशीची शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्याला फाशी सुनावली होती.मध्यप्रदेश सरकारने १२ वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशीची शिक्षा सुनाविण्याचा नवा कायदा केला आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने त्याआधारे बलात्काराच्या एका प्रकरणात या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्यात डिसेंबरमध्ये हा कायदा अमलात आल्यानंतर आतापर्यंत अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाºया १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या २०१६ च्या आकडेवारीनुसार देशात मध्यप्रदेशमध्ये सर्वांत जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये खूपच कमी आरोपींना शिक्षा झाली. राज्यातील नव्या कायद्याद्वारे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºयाला किमान १४ वर्षांची सक्तमजुरी व कमाल फाशीची शिक्षा, अशी तरतूद आहे. मध्यप्रदेशनंतर राजस्थान, हरियाणा, अरुणाचल प्रदेश या राज्यांनीही असाच कायदा केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय