शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:45 IST

सुप्रीम कोर्टाने एका हाय प्रोफाइल घटस्फोट प्रकरणात महत्वाचा निर्णय दिला आहे.

Divorce Case Supreme Court: गेल्या काही काळापासून घटस्फोटानंतर पत्नीकडून भरमसाठ पोटगी मागितल्याच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही अशा प्रकरणांच्या सुनवाणीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहिले असतील. आता अशाच एका घटस्फोटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे, पत्नीने पतीकडून पोटगी म्हणून बीएमडब्ल्यू कार आणि १२ कोटी रुपयांची मागणी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर पती-पत्नीमधील वाद मिटला. न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या निर्णयानुसार, मुंबईतील फ्लॅट आणि फ्लॅटसोबत दिलेले दोन पार्किंग लॉट पत्नीला मिळतील. याव्यतिरिक्त दोन बीएमडब्ल्यू देखील पत्नीला दिल्या जातील. सुनावणीदरम्यान, पत्नीने फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू कारसह अतिरिक्त १२ कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. यावर, सरन्यायाधीशांनी आक्षेप घेतला होता आणि खडसावून सांगितले की, तुम्हाला फक्त फ्लॅट मिळेल, नाहीतर तोही मिळणार नाही.

जाणून घ्या प्रकरण ?या घटस्फोटाच्या प्रकरणात महिलेने तिच्या पतीपासून वेगळे होऊन कोर्टाकडून पोटगी म्हणून १२ कोटींची मागणी केली होती. यासोबतच महिलेने असा युक्तिवाद केला होता की, तिचा नवरा खूप श्रीमंत आहे, म्हणून तिला पैशांसह मुंबईतील एक अपार्टमेंट आणि बीएमडब्ल्यू कारही देण्यात यावी. महिलेने न्यायालयात केलेल्या मागण्या ऐकून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, एकतर महिलेला फ्लॅट स्वीकारावा लागेल किंवा एकरकमी ४ कोटी रुपये घ्यावे लागतील. तुम्ही उच्चशिक्षित आहात, त्यामुळे चार कोटी रुपये घ्या आणि पुणे, हैदराबाद, बंगळुरूमध्ये चांगली नोकरी शोधा, असेही कोर्टाने म्हटले होते. आता अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निर्णय दिला आहे. पत्नीला मुंबईतील घरासह दोन कार मिळाल्या, मात्र रोख रक्कम दिली नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोटhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्न