शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

चाइल्ड पोर्नोग्राफी आणि रेप व्हिडिओवर सुप्रीम कोर्ट कठोर, Meta आणि Twitterला आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:39 IST

सर्वोच्च न्यायालयाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह केंद्र सरकारला रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली: भारतात चाइल्ड पोर्नोग्राफी आणि बलात्काराचे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्याबाबत सरकार नेहमीच कठोर असते. आता सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा (Meta) आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसह (Twitter) इतर कंपन्यांना कंप्लायंस रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही आदेश दिले आहेत की, केंद्राने या प्रकरणी लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करावा.

सुप्रीम कोर्टाने रिपोर्टमध्ये ही माहिती मागवली 

सुप्रीम कोर्टाने मेटा आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह इतर कंपन्यांना त्यांच्या अहवालात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. यात कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बलात्काराचे व्हिडिओ आणि चाइल्ड पोर्नोग्राफी सारखे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली आहेत?, याबाबत रिपोर्टमध्ये माहिती देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार केंद्र सरकार या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

कंपन्यांनी याबाबत कठोर नियम बनवावेसर्वोच्च न्यायालयाचा हा अहवाल मागवण्यामागचा उद्देश हा आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ बंद करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम बनवले आहेत याची माहिती घेणे. कंपन्यांनी असे कठोर नियम तर बनवलेच पाहिजेत, पण हे नियम नीट पाळले जातील याचीही काळजी घेतली पाहिजे. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले की, असे व्हिडिओ शूट झाल्यानंतर ऑनलाइन टाकले जातात, ज्याचा केवळ मुलींवरच नाही तर लहान मुलांवरही गंभीर परिणाम होतो. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFacebookफेसबुकTwitterट्विटर