शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi case : ज्ञानवापी : मुदतवाढीसाठी आज होणार सुनावणी; न्यायालय खंडपीठ स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 10:23 IST

Gyanvapi case :उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मशिदीच्या भागात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकत्यांच्या गटाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात हा परिसर सील करण्याचे आदेश दिले होते.

नवी दिल्ली : काशीतील ज्ञानवापी मशिदीतील 'शिवलिंग' सापडलेल्या भागाच्या संरक्षणासाठी आदेशाची मुदत वाढविण्याची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खंडपीठ स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी काही हिंदू भक्तांच्या बाजूने वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि सांगितले की, 'संरक्षण प्रदान करण्याचा आदेश दि. १२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आम्ही उद्या दुपारी ३ वाजता खंडपीठ स्थापन करू.'

दरम्यान, मागील आदेशात सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना मशिदीच्या आत ज्या ठिकाणी 'शिवलिंग' सापडले आहे, ते सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते.

काय आहे दावा.... उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मशिदीच्या भागात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांच्या गटाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात हा परिसर सील करण्याचे आदेश दिले होते. पाच महिला याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून, अदृश्य देवतांसमोर दररोज प्रार्थना करण्याची परवानगी मागितली आहे. त्यानंतर वाराणसी न्यायालयाने मशीद परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तलावाचा वापर नमाजपूर्वी "वजू" विधींसाठी केला जात असे.

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदSupreme Courtसर्वोच्च न्यायालय