सुप्रीम कोर्टाने आसारामबापूंना जामीन नाकारला

By Admin | Updated: August 20, 2014 01:13 IST2014-08-20T01:13:40+5:302014-08-20T01:13:40+5:30

एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कारागृहात बंद असलेल्या आसारामबापू यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यां

Supreme Court rejects bail on Asaram Bapu | सुप्रीम कोर्टाने आसारामबापूंना जामीन नाकारला

सुप्रीम कोर्टाने आसारामबापूंना जामीन नाकारला

नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कारागृहात बंद असलेल्या आसारामबापू यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एका वैद्यकीय पथकाची स्थापना करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर, जोर्पयत सर्व साक्षीदार आपले बयाण नोंदवित नाहीत तोर्पयत निकाल देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 
 

 

Web Title: Supreme Court rejects bail on Asaram Bapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.