शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोफोर्स प्रकरणात सीबीआयनं 13 वर्षानंतर दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयालयानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 04:24 IST

याचिका ९0 दिवसांत करणे आवश्यक होते.

नवी दिल्ली : बोफोर्सप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका १३ वर्षांनी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी चांगलेच सुनावले. शिवाय याचिकाही फेटाळून लावली. ही याचिका ९0 दिवसांत करणे आवश्यक होते.सरन्यायाधीश रंजन गोगोई व के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे ही याचिका आली, तेव्हा इतक्या उशिरा ती केल्याबद्दल त्यांनी सीबीआयला सुनावले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या ३१ मे २00५ रोजी बोफोर्स प्रकरणात युरोपात राहत असलेले हिंदुजा बंधू, तसेच बोफोर्स तोफा तयार करणारी कंपनी यांच्याविरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार की नाही, याविषयी तेव्हापासून उत्सुकता होती. सीबीआयने फेब्रुवारी २0१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता ते प्रकरण खंडपीठापुढे आले. भाजपा नेते अजय आगरवाल यांनीही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ती सुनावणीस येईल, तेव्हा सीबीआयला आपले म्हणणे सादर करता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.अटर्नी जनरलचा सल्ला फेटाळलाइतक्या उशिरा, १३ वर्षांनी याचिका करू नये, असा सल्ला अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार व सीबीआयला दिला होता. इतक्या विलंबाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करूनच घेणार नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. तरीही सीबीआयने याचिका केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग