शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 11:52 IST

ममता विरुद्ध मोदी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जाणाऱ्या राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या राजीव यांच्या अटकेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं हटवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजीव यांना अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांत अटकपूर्व जामीन न मिळाल्यास सीबीआय राजीव यांना अटक करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं. राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी फेब्रुवारी महिन्यात कोलकात्याला गेले होते. त्यावेळी कोलकाता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर राजीव यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अद्याप या प्रकरणात सीबीआयनं एफआयआर दाखल केलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय राजीव कुमार यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावू शकते.

काय आहे प्रकरण? कोण आहेत राजीव कुमार?शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांचं नाव आलं होतं. त्यामुळे सीबीआयला कुमार यांची चौकशी करायची होती. कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याचा प्रयत्नदेखील सीबीआयनं केला होता. मात्र कुमार यांना अटक करण्यापूर्वीच कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. सीबीआयची कारवाई केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरुन होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला होता. याविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन केलं होतं.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग