शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : शशी थरूर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 6:31 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंधित खटल्यात दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन मागणारा अर्ज केला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूशी संबंधित खटल्यात दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन मागणारा अर्ज केला.अर्जावर उद्या, बुधवारी सुनावणी होईल. सुनंदा पुष्कर यांना क्रूरतेने वागवणे आणि त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप शशी थरूर यांच्यावर आहेत. वकील विकास पाहवा यांच्या मार्फत दाखल केलेल्या आपल्या या अर्जात थरूर म्हणाले की, अटक न करताच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून एसआयटीने म्हटले आहे की तपास संपला असून कोठडीतील चौकशीची गरज नाही.अटक न करता आरोपपत्र दाखल केले गेल्यास जामीन अटळ आहे, असे कायदा म्हणतो. त्यामुळे आम्ही संरक्षणासाठी विनंती केली आहे म्हणजे आम्हाला ७ जुलै रोजी न्यायालयात हजर राहता येईल, असे थरूर यांच्यातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर