ग्रामीण हॅलो पान 2 साठी सारांश प?ा

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30

मोडनिंबमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा

Summary for Village Hello page 2 | ग्रामीण हॅलो पान 2 साठी सारांश प?ा

ग्रामीण हॅलो पान 2 साठी सारांश प?ा

डनिंबमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा
मोडनिंब : येथील र्शी महालिंगेश्वर मंदिरात गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावात साजरा करण्यात आला़ यावेळी गजानन महाराज यांच्या जीवनचरित्रावर पोथी वाचन झाल़े दुपारी 12 वाजता पुष्प अर्पण करण्यात आल़े त्यानंतर प्रसाद आमले यांनी महाप्रसादाचे वाटप केल़े कार्यक्रमासाठी शाहीर सुनील कुलकर्णी, सुदर्शन कोळी, शीतल महाडिक, नंदू लादे, विजय पवार, विजय बुरांडे, मनोहर पांचाळ, मच्छिंद्र खंदारे, राजकुमार गोमे, नानासो सुर्वे, वैभव ओहोळ, विजय गुरव आदी उपस्थित होत़े
छायाचित्र स्पर्धेत रिजवान पटेल विद्यापीठात प्रथम
नागणसूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत रिजवान पटेलने प्रथम क्रमांक मिळविला़ रिजवान याने 2014-15 च्या नियतकालिकेत आशा भोसले व म़ गांधी यांचे छायाचित्र काढले होत़े तो अक्कलकोट येथील सी़ बी़ खेडगी महाविद्यालयात बी़ ए़ भाग 2 मध्ये शिकत आह़े त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवशरण खेडगी, प्राचार्य डॉ़ एम़ सी़ आडवितोट, एस़ सी़ चडचण, प्रा़ संध्या परांजपे, प्रा़ डॉ़ आय़ एम़ खैरदी, प्रा़ प्रकाश सुरवसे, प्रा़ गणपतराव कलशे?ी यांनी अभिनंदन केल़े
सावित्रीबाई फुले प्रशालेत 10 विद्यार्थ्यांना निरोप
माढा : येथील सावित्रीबाई फुले प्रशालेतील 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या उपस्थितीत पार पडला़ याप्रसंगी संस्थाचालक नागटिळक, शिक्षणाधिकारी सोनवणे, प्राचार्य एम़ ई़ सोनवणे उपस्थित होत़े यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला़ सूत्रसंचालन वेळापुरे यांनी केले तर आभार नागटिळक यांनी मानल़े
कुडरूत गजानन महाराज प्रकट दिन साजरा
कुडरू : माढा तालुक्यातील कुडरू येथे गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला़ याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम झाल़े यावेळी तुकाराम पायगण, चंद्रकांत पायगण, ज्ञानेश्वर पायगण, दत्तू सातव, नवनाथ गायकवाड, लहू नरखेडकर, सुनील सुमंत, अशोक उपासे, सुग्रीव गायकवाड आदी उपस्थित होत़े

Web Title: Summary for Village Hello page 2