सारांश
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:08+5:302015-08-14T22:54:08+5:30

सारांश
>बालाजीनगर मधील समस्यांबाबत आयुक्तांना निवेदनपुणे : बालाजीनगरमधील स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी लक्ष घालावे याकरिता भाजप शहरउपाध्यक्ष दिगंबर डवरी यांनी निवेदन दिले. बालाजीनगरमध्ये चुकीचे गतीरोधक काढून टाकावते, बंद सीसीटीव्ही सुरू करावे, तुंबलेल्या ड्रेनेज लाईनची दुरूस्ती करावी आदि मागण्यांाबबत अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचे निवेदन डवरी यांनी दिले आहे..............ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुमन पवारपुणे : कोथरूड येथील सोबती ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुमन पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी मनिषा करूणावत, सचिवपदी शोभा पांडे, सहसचिवपदी सुधा पेठे, कोषाध्यक्षपदी सोपान चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.....................