सारांश
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:21+5:302015-02-14T23:51:21+5:30
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानाच्या काव्यविभागाच्यावतीने व्हॅलेन्टाईन डेच्या पुर्वसंध्येला प्रेम कवितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकपात्री कलाकार बंडा जोशी यांनी प्रत्यक्ष सहवासामुळे प्रेम फुलत असल्याने इंटरनेट आणि अन्य माध्यम ही प्रेम फुलविण्यासाठी दुय्यम ठरत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड प्रमोद आडकर, प्रतिष्ठानच्या काव्य विभागाच्या प्रमुख प्रभा सोनवणे, कवियत्री अंजली महागांवकर, जयंत भिडे, डॉ. संगीता बर्वे, अश्लेषा महाजन, सुप्रिया जाधव, लीनता माडगुळकर, तन्मय मेहेंदळे आदी उपस्थित होते.

सारांश
प णे : रंगत-संगत प्रतिष्ठानाच्या काव्यविभागाच्यावतीने व्हॅलेन्टाईन डेच्या पुर्वसंध्येला प्रेम कवितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकपात्री कलाकार बंडा जोशी यांनी प्रत्यक्ष सहवासामुळे प्रेम फुलत असल्याने इंटरनेट आणि अन्य माध्यम ही प्रेम फुलविण्यासाठी दुय्यम ठरत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड प्रमोद आडकर, प्रतिष्ठानच्या काव्य विभागाच्या प्रमुख प्रभा सोनवणे, कवियत्री अंजली महागांवकर, जयंत भिडे, डॉ. संगीता बर्वे, अश्लेषा महाजन, सुप्रिया जाधव, लीनता माडगुळकर, तन्मय मेहेंदळे आदी उपस्थित होते.