कॅम्प येथील महिलेची आत्महत्त्या

By Admin | Updated: May 5, 2014 20:56 IST2014-05-05T20:56:39+5:302014-05-05T20:56:39+5:30

देवळाली कॅम्प : येथील मिठाई स्ट्रीट येथे राहणार्‍या नसरीन अब्दुल रहमान बुखारी (३५) या महिलेने रविवारी राहत्या घरी आढ्याच्या हुकला ओढणी बांधून आत्महत्त्या केली. रात्री मुलगा तारीक हा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नसून देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Suicide of a woman at Camp | कॅम्प येथील महिलेची आत्महत्त्या

कॅम्प येथील महिलेची आत्महत्त्या

वळाली कॅम्प : येथील मिठाई स्ट्रीट येथे राहणार्‍या नसरीन अब्दुल रहमान बुखारी (३५) या महिलेने रविवारी राहत्या घरी आढ्याच्या हुकला ओढणी बांधून आत्महत्त्या केली. रात्री मुलगा तारीक हा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्त्येचे निश्चित कारण समजू शकले नसून देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Suicide of a woman at Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.