घोडेगाव मध्ये गळफास घेवून आत्महत्या
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:15+5:302015-07-31T22:25:15+5:30
घोडेगाव : घोडेगाव जवळील पळस्टिका फाटा येथील देवराम काशिनाथ घोडेकर (वय ५५) यांनी शुक्रवार (दि.३०) रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घोडेगाव मध्ये गळफास घेवून आत्महत्या
घ डेगाव : घोडेगाव जवळील पळस्टिका फाटा येथील देवराम काशिनाथ घोडेकर (वय ५५) यांनी शुक्रवार (दि.३०) रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत संदिप प्रकाश घोडेकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला देवराम घोडेकर यांनी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्येचे ठोस कारण समजू शकलेले नसून पुढील तपास पोलीस हवालदार एम. बी. सरोदे करत आहेत.