शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात ऊसदर आंदोलन चिघळले; मुधोळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वाहने पेटवली-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:06 IST

शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प

शिरगुप्पी : बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील संत कनकदास चौकात कर्नाटक राज्य रयत संघटनेमार्फत आंदोलन सुरूच आहे. प्रश्न चिघळला असून, मुधोळ येथे ऊस घेऊन कारखान्याकडे चाललेले ट्रॅक्टरसह १५ वाहने पेटवून दिली.प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मुधोळ शहरातील व्यावसायिकांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ शहर बंदची हाक दिल्याने आज सकाळपासून शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. मुधोळ शहर बंदला सर्वच शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील सर्व व्यवहार अत्यावश्यक सेवा वगळता बंद राहिले.यावेळी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.व्यापारी, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, ऑटो असोसिएशन सदस्यांसह जवळजवळ सर्व स्तरातून बंदला प्रतिसाद मिळाला. बंद असला तरी आंदोलनामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Sugarcane Price Protest Escalates: Vehicles Torched in Mudhol

Web Summary : Sugarcane price protests in Mudhol, Karnataka, intensified with farmers torching 15 vehicles. Demanding ₹3,500 per ton, the protest led to a complete shutdown of the city, supported by businesses and residents. Thousands rallied, prompting heavy police presence amid traffic congestion.