सुभाष चौकातील हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 2, 2016 00:41 IST2016-11-02T00:41:31+5:302016-11-02T00:41:31+5:30

जळगाव: सुभाष चौकात रविवारी रिक्षा लावण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी प्रकरणी सोमवारी शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे. सादीक खाप शब्बीर खान (वय २९ रा.इस्लामपुरा, भवानी पेठ, जळगाव) याच्या फिर्यादीवरुन शिरीष बाविस्कर, राहूल भोई, रमाकांत रघुनाथ शिंपी व धोंडूबाई यांच्याविरुध्द गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.

Subhash Chowk's case filed in the case | सुभाष चौकातील हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल

सुभाष चौकातील हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल

गाव: सुभाष चौकात रविवारी रिक्षा लावण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारी प्रकरणी सोमवारी शहर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे. सादीक खाप शब्बीर खान (वय २९ रा.इस्लामपुरा, भवानी पेठ, जळगाव) याच्या फिर्यादीवरुन शिरीष बाविस्कर, राहूल भोई, रमाकांत रघुनाथ शिंपी व धोंडूबाई यांच्याविरुध्द गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Subhash Chowk's case filed in the case