सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्या
By Admin | Updated: April 11, 2015 01:41 IST2015-04-11T01:41:10+5:302015-04-11T01:41:10+5:30
ना निरोप

सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्या
न निरोपसावईवेरे : कवळे येथीलश्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्थेच्या सरस्वती विद्यालयाच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याना नुकताच निरोप देण्यात आला. या निरोप समारंभास विद्यालयाच्या मुख्र्याध्यापिका अरामिता फेर्राव, शिक्षिका सुकांती कवळेकर, माधवी कपिलेश्वरकर, शुक्ला नाईक, गीतेश वेरेकर, ख्रिस्तालीन डायस, साक्षी नाईक व कर्मचारी उपस्थित होते. सर्व मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी).