इथापे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

े यश

Students of Ethiopia Polytechnics | इथापे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच

इथापे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांच

यश
संगमनेर : वामनराव इथापे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
हिवाळी परीक्षेत ॲटोमोबाईल विषयात ए.एम. गुलदगड तर गणित विषयात शामल खर्डे हीने १०० गुण प्राप्त केले. सिव्हील विभागात एस.एच.गुंजाळ याने ८१.६९ व हर्षल वाळूंज याने ८१ टक्के, मेकॅनिकल विभागात ए.एम. गुलदगड याने ८७.५६ व ए.एस. लोहकरे याने ८५.३८ टक्के, इलेक्ट्रीकल विभागात ज्योती वर्पे हीने ७२.५९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. अशोक इथापे, सुभाष इथापे, प्राचार्य वाय.ए. कर्पे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Students of Ethiopia Polytechnics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.