शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी रेल्वेतून बॉम्बचा खोका चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:38 IST

भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

झांशी : भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.रविवारी दुपारी ही रेल्वेगाडी झांशी स्टेशनच्या बाहेर थांबली असता गाडीतील लष्करी जवानांनी तपासणी केली असता त्यांना एका डब्याचे सील तोडलेले आढळले. अधिक तपास करता त्या डब्यात ठेवलेला ‘स्मोक बॉम्ब’चा एक खोका गहाळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेल्वे पोलिसांचे मंडल अधिकारी शरद प्रताप सिंग यांनी सोमवारी ही माहिती देताना सांगितले की, झांशी रेल्वे पोलिसांत यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. पुलगाव येथून निघाल्यापासून ही रेल्वेगाडी मध्य प्रदेशातील बिना व झांशीदरम्यान अनेक ठिकाणी थोड्या वेळासाठी थांबली होती. कदाचित त्या वेळी ही चोरी झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.शोधमोहीम सुरूया मालगाडीत दोन-तीन प्रकारचा दारूगोळा होता. शिवाय जवानही तैनात होते. व्हाइट फॉस्फरसला स्टीनलेस लॉक असतात. हे लॉक उघडल्यावर धूर होत नाही. यामुळे चोरट्याला ते पळविता आले. व्हॉइट फॉस्फरसच गेले असल्याने घाबरण्याचे कारण नाही; पण त्या फॉस्फरसचा चोरट्याने गैरवापर करू नये म्हणून शोधमोहीम सुरू आहे.- संजय सेठी, ब्रिगेडीयर,सीएडी, पुलगाव 

टॅग्स :theftचोरीIndian Armyभारतीय जवानIndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेCrimeगुन्हा