ँपान १ : शीर्षक

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:20+5:302015-02-14T23:50:20+5:30

मताधिक्य घटणार

Step 1: Title | ँपान १ : शीर्षक

ँपान १ : शीर्षक

ाधिक्य घटणार
पणजी पोटनिवडणूक : ......................................
सदगुरू पाटील-पणजी
पणजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे निवडून येतील, हे मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट झाले आहे. भाजपचा हा सलग सहावा विजय असेल; पण भाजपचे मताधिक्य थोडे घटले असल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

Web Title: Step 1: Title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.