शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानात आर्थिकदृष्ट्या आरक्षण अमान्य, जे. चेलमेश्वर यांनी मांडले सडेतोड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 16:20 IST

चेमलेश्वर यांनी एका कार्यक्रमात बोलताना या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जस्टी चलमेश्वर यांनी सवर्णांना देण्यात आलेल्या आरक्षणाबद्दल सडेतोड मत व्यक्त केलं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नसल्याचे चेलमेश्वर यांनी बुधवारी म्हटले, याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. राज्यघटना विधेयक 2019 लोकसभेत पास करण्यात आले. त्यानंतर ते राज्यसभेतही मंजूर झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 जानेवारी रोजी कायदा संमत केला. त्यानुसार, सरकारी नोकरीत आणि शैक्षणिक संस्थांमधील फीसाठी सवर्ण समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. त्यासाठी, 8 लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादेची अट ठेवण्यात आली आहे.

चेमलेश्वर यांनी एका कार्यक्रमात बोलताना या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. मुंबईत 'सेव्हन डिकेड ऑफ द कॉन्स्टीट्युशन' या विषयावर बोलताना चेमलेश्वर यांनी हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं म्हटलंय. तसेच राज्यघटनेनुसार केवळ संसद आणि विधानसभा सभागृहात कायदे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामध्येही केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये कुठेही आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याची तरतूद नसल्याचं चेमलेश्वर यांनी म्हटले. तर, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पण, आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नाही, असे चेमलेश्वर यांनी स्पष्ट केलं.   

दरम्यान, चेमलेश्वर हे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या चार न्यायाधीशांपैकी एक आहेत, ज्यांनी जानेवारी 2018 मध्ये सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या न्यायप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. 

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयlok sabhaलोकसभा