आलमला येथे राज्यस्तरीय फार्मा व्हॉली कपचे उद्घाटन
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30
औसा : तालुक्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फॉर्मसी व दगडोजीराव देशमुख फॉर्मसी कॉलेज यांच्य संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप- २०१५ चे उद्घाटन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले़ यावेळी प्राचार्य डॉ़ संजय थोंटे, शिक्षणाधिकारी गणपत मोरे, राम गारकर, डॉ़ एस़ एस़ पाटील, डॉ़ लायक अली पठाण, प्राचर्य डॉ़ संजय थोंटे यांची उपस्थिती होती़ याप्रसंगी संस्थाध्यक्ष शिवचरण धाराशिवे, प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, महादेव खिचडे, विश्वनाथ निलंगेकर, महादेव कुंभार, वीरनाथ आंबुलगे, नरेंद्र पाटील, विश्वनाथ चरकपल्ले, श्याम पावले, सोमनाथ अंबुलगे, रघुनाथ धाराशिवे, गंगाधर वाघमारे, प्राचार्य डॉ़ एस़ एऩ नागोबा, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिव

आलमला येथे राज्यस्तरीय फार्मा व्हॉली कपचे उद्घाटन
औ ा : तालुक्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फॉर्मसी व दगडोजीराव देशमुख फॉर्मसी कॉलेज यांच्य संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप- २०१५ चे उद्घाटन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले़ यावेळी प्राचार्य डॉ़ संजय थोंटे, शिक्षणाधिकारी गणपत मोरे, राम गारकर, डॉ़ एस़ एस़ पाटील, डॉ़ लायक अली पठाण, प्राचर्य डॉ़ संजय थोंटे यांची उपस्थिती होती़ याप्रसंगी संस्थाध्यक्ष शिवचरण धाराशिवे, प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, महादेव खिचडे, विश्वनाथ निलंगेकर, महादेव कुंभार, वीरनाथ आंबुलगे, नरेंद्र पाटील, विश्वनाथ चरकपल्ले, श्याम पावले, सोमनाथ अंबुलगे, रघुनाथ धाराशिवे, गंगाधर वाघमारे, प्राचार्य डॉ़ एस़ एऩ नागोबा, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे उपस्थित होते़कॅप्शन : औसा तालुक्यातील आलमला येथे शुक्रवारी द्वितीय राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कपचे उद्घाटन झाले़