राज्य-महत्त्वाचे-विदर्भ

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:32+5:302015-07-15T23:12:32+5:30

महिलेवर हल्ला

State-important-Vidarbha | राज्य-महत्त्वाचे-विदर्भ

राज्य-महत्त्वाचे-विदर्भ

िलेवर हल्ला
यवतमाळ : धुरा खोदल्याच्या कारणावरून लाख (दिग्रस) येथील सिंधुबाई अमरसिंग पवार (४०) या महिलेवर देवराव दगडू राठोड व त्याच्या साथीदाराने विळ्याने हल्ला केला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी लाख (रायाजी) येथे घडली. प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाघाच्या हल्यात वासरू ठार
चंद्रपूर: वडसी (खातोडा) येथील सुनिल मनोहर चांदेकर यांचे वासरू वासेनिरा जंगलात चरायला गेला असता वाघाने हल्ला करुन त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. नेरीचे क्षेत्र सहाय्यक एस. बी.नरड, गोंदोड्याचे वनरक्षक एम. पी. जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला.

Web Title: State-important-Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.