राज्य-महत्वाचे-नगर

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:16+5:302015-03-20T22:40:16+5:30

कारच्या धडकेने दोन जखमी

State-Important-City | राज्य-महत्वाचे-नगर

राज्य-महत्वाचे-नगर

रच्या धडकेने दोन जखमी
कोपरगाव(अहमदनगर): कोपरगाव-श्रीरामपूर रस्त्यावर कोकमठाण दि़ १७ मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजता चांदवड येथील संजय निवृत्ती बोरसे, राजेंद्र रामदास जगताप (रा़ चांदवड) मोटारसायकलवरून जात होते़ त्यावेळी समोरून येणार्‍या एम. एच. ०५, ए. ५७०४ क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली़ या धडकेत दोघे जखमी झाले आहेत़ त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यानंतर त्यांनी शुक्रवारी कोपरगाव पोलिसात तक्रार दिली़ या तक्रारीवरून कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
वणी पालखी सोहळा
कोपरगाव(अहमदनगर): येथील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव ते वणी सप्तश्रृंगी पालखी सोहळ्याचे ३० मार्च ते ३ एप्रिलपर्यंत रात्री ह़भ़प़ गणपत महाराज लोहाटे यांचे ज्ञानेश्वरी महात्म्य़ ४ एप्रिल रोजी पालखीचे दुपारी तीन वाजता प्रस्थाऩ ७ रोजी पालखी वणी गडावर पोहोचेल़ १० रोजी काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल़
.....

Web Title: State-Important-City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.