शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:22 IST

राजस्थानच्या बांसवाडाचे खा. कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता.

- एस.के. गुप्तानवी दिल्ली : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत व त्यामुळे ते आॅनलाइन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारांनी स्मार्टफोन व योग्य संसाधने उपलब्ध करून द्यावीत, असे सांगण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले आहे.राजस्थानच्या बांसवाडाचे खा. कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पोखरियाल म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांनी सर्वेक्षण करून त्यांच्यापर्यंत संसाधने पोहोचवावीत, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना संसाधनयुक्त बनविण्यासाठी नवीन शिक्षण धोरणातही राज्य सरकारांची भागीदारी महत्त्वाची आहे.३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्याटॅबवर केले अपलोडएनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, ई-पाठशाळा अ‍ॅपवर एनसीईआरटीची संपूर्ण पाठ्यसामग्री उपलब्ध आहे. सरकारच्या सांगण्यावरून मागील वर्षी एनसीईआरटीने ३०० प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या टॅबवर आॅफलाइन मोडवर अपलोड केलेले आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण