अन्न सुरक्षा योजनेस प्रारंभ

By Admin | Updated: August 18, 2015 00:55 IST2015-08-17T22:38:17+5:302015-08-18T00:55:01+5:30

वलांडी : एपीएल केशरी कार्डधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यास शनिवारपासून दरेवाडी व धनगरवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आहे़

Start the Food Security Scheme | अन्न सुरक्षा योजनेस प्रारंभ

अन्न सुरक्षा योजनेस प्रारंभ

वलांडी : एपीएल केशरी कार्डधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यास शनिवारपासून दरेवाडी व धनगरवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आहे़
यावेळी उपसभापती तुकाराम पाटील, तहसीलदार अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार डी.डी. धोंगडे, सरदार अली, तलाठी भंडारे, शंकरराव हुडे, अंकुश गायकवाड, बालाजी सोनटक्के, कोंडिबा यदले, संजय बिरादार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Start the Food Security Scheme