शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sputnik V in India: आता अपोलो रुग्णालयांत मिळणार स्पुटनिक लस; डॉ. रेड्डी लॅबसोबत करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 12:51 IST

Sputnik V In India : CoWIN मध्येही सुरु करण्यास आलं स्पुटनिक लसीसाठी रजिस्ट्रेशन

ठळक मुद्देCoWIN मध्येही सुरु करण्यास आलं स्पुटनिक लसीसाठी रजिस्ट्रेशनभारतात डॉ. रेड्डीज लॅब करणार स्पुटनिक लसीचं उत्पादन

देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण हा त्यावरील एक पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आता १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. दरम्यान, आता रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) ही लसदेखील देण्यात येणार आहे. दरम्यान, ओपोलो रुग्णालय आमि डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरिजनं 'स्पुटनिक व्ही'च्या लसीकरणासाठी करार करत असल्याची माहिती सोमवारी देण्यातआली. या लसीकरण कार्यक्रमाचा पहिला टप्पा सोमवारी हैदराबादमध्ये लसीकरणापासून सुरू करण्यात आला. लसीकरणादरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाईल आणि याचं रजिस्ट्रेशन CoWIN मध्येही असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. "पायलट टप्प्यात डॉ. रेड्डीज आणि अपोलो व्यवस्थापन, तसंच कोल्ड चेन लॉजिस्टिकचं परिक्षण आणि लाँच करण्याची तयारी करतील," अशी माहिती अपोलो रुग्णालयांच्या रुग्णालय विभागाचे अध्यक्ष के. हरी प्रसाद यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं. तसंच स्पुटनिकद्वारे कोरोना लसीची उपलब्धता आणि पोहोच सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासगी क्षेत्रांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच खासगी क्षेत्रालाही लस खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

 कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस प्रभावी?; जाणून घ्या माहितीआपल्या ठिकाणीदेखील लसीकरण करण्यात यावं यासाठी आपण कॉर्पोरेटसोबतही चर्चा करत आहोत, असंही प्रसाद म्हणाले. सध्या देशात ६० ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. याणध्ये अपोलो हॉस्पीटल, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटल आणि अपोलो क्लिनिक यांचा समावेश असल्याचंही त्यांनी नमूद केलं. "आमचे दोन प्रकल्प पायलट प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी काम करत होते. याचा उद्देश शक्य तितक्या मोठ्या प्रमाणआत भारतीयांचं लसीकरण करणं हे होतं," अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे सीईओ ब्रांडेड मार्केट्स एम.व्ही.रामणा यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसrussiaरशियाIndiaभारतhospitalहॉस्पिटल