उमेदवारांना उत्पन्नांची स्रोतसक्ती
By Admin | Updated: January 6, 2017 03:02 IST2017-01-06T03:02:13+5:302017-01-06T03:02:13+5:30
निवडणुकासाठी अर्ज भरणाऱ्या उमदेवारांना आता उत्पन्नाचे स्त्रोतही जाहीर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाने ही नवी अट घातली आहे

उमेदवारांना उत्पन्नांची स्रोतसक्ती
नवी दिल्ली : निवडणुकासाठी अर्ज भरणाऱ्या उमदेवारांना आता उत्पन्नाचे स्त्रोतही जाहीर करावे लागणार आहेत.
निवडणूक आयोगाने ही नवी अट घातली आहे.
एवढेच नव्हे, तर आपल्या घरातील व्यक्तींचे उत्पन्न आणि त्यांचे स्त्रोत ही माहितीही अर्जासोबत देणे उमेदवारांवर बंधनकारक करण्यात आले आहे.