मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सोहम वर्मा राज्यात २२वा
By Admin | Updated: May 8, 2014 17:52 IST2014-05-08T17:52:17+5:302014-05-08T17:52:17+5:30
येवला : राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत येथील श्री कालिका प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी सोहम नितिन वर्मा हा राज्यात २२वा, तर जिल्ात १३वा आला आहे.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सोहम वर्मा राज्यात २२वा
य वला : राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत येथील श्री कालिका प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी सोहम नितिन वर्मा हा राज्यात २२वा, तर जिल्ात १३वा आला आहे.यश करंजकर, साक्षी भावसार, वेदिका देवांग, हर्षराज नागपुरे, पार्थ खराडे, प्रतीक्षा वडे, रसिका दोडे, वेदांत खोजे, साक्षी खैरे, प्रेम इसमपल्ली, सुयोग तक्ते आदि विद्यार्थ्यांनी बक्षीसपात्र गुण मिळविले आहेत. कालिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय शूळ, सचिव संजय कांबळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक आर. एन. निकम, एस. एस. अहेर, सौ. जे. जे. ठाकूर, श्रीमती एस. एस. अहेर, बी. ई. बोरसे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)