शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच सामान्यांच्या सेवेत येणार 'मोदी केअर योजना', 50 कोटी लोकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 20:53 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि सामान्यांच्या फायद्यासाठी ब-याच तरतुदी बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि सामान्यांच्या फायद्यासाठी ब-याच तरतुदी बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अरुण जेटली यांनी 'मोदी केअर योजना'ही जाहीर केली आहे. जगामधील ही सर्वात मोठी आरोग्य योजना असून, कॅशलेस स्वरुपात ती उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाचही जेटलींनी केले आहेत.या योजनेंतर्गत बहुतेक खासगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांना उपचारासाठीच्या खर्चाचा विमा उपलब्ध होणार आहे. या योजनेत सरकारी रुग्णालये आणि काही मोजक्या खासगी रुग्णालयांनाही समाविष्ट करण्यात आलं आहे. यावर सखोल विश्लेषण सुरू असून, त्यासाठी नीती आयोग आणि आरोग्य मंत्रालयामध्ये अनेक चर्चेच्या फे-याही झडल्या आहेत. मोदी केअर योजना येत्या 2018-19 या आर्थिक वर्षात लागू होणार असल्याचेही सांगितले जाते.आठ महिन्यांनंतर ही योजना प्रत्यक्षात सामान्यांच्या सेवेत येणार असून, या योजनेचं लोकार्पण गांधी जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य संरक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या या मोदी केअर योजनेसाठी गरज पडल्यास निधीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देशभरातील 40 टक्के लोकसंख्येला म्हणजेच 10 कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास 5 लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBudget 2018अर्थसंकल्प २०१८Budget 2018 Highlightsबजेट 2018 संक्षिप्त