शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोनिया गांधी 'अशी' चूक करणार नाहीत; काॅंग्रेसमधील बंडखाेरांकडे ‘हायकमांड’चे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 6:39 AM

गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बाेलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, साेनिया गांधींकडून ती मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : काॅंग्रेसच्या पक्षनेतृत्वाबाबत विराेधी भूमिका घेणाऱ्या तथाकथित बंडखाेराची पक्षश्रेष्ठींकडून फारसी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ज्या पद्धतीने गच्छंती झाली, त्यानंतर विराेधक आता सारवासारव करताना दिसत आहेत.  हरियाणातील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा हे साेनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या ‘जी-२३’ नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, त्यांचे पुत्र राज्यसभा सदस्य दिपेंदरसिंग हुडा हे खंबीरपणे गांधी कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत. राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांच्यासारखे नेते सध्या माैन बाळगून आहेत. 

काय आहे मागणी...गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बाेलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, साेनिया गांधींकडून ती मान्य हाेण्याची शक्यता कमीच आहे. काॅंग्रेसच्या सूत्रांनी ‘लाेकमत’ला सांगितले, की साेनिया गांधी अशी चूक करणार नाही. तत्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांनी १९९८मध्ये तशी चूक केली हाेती. तसेच व्हर्च्युअल बैठकीत सर्व सूत्रे ‘हायकमांड’च्या हाती असतात. त्यांच्या परवानगीनंतरच इतरांना बाेलता येते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस