शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:22 IST

मेघालय पोलिसांना अखेर राजाच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी ज्या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहत होती, त्याचा ठावठिकाणा कळला आहे.

मेघालय पोलिसांना अखेर राजाच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी ज्या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहत होती, तो इंदूरमधील लासुडिया परिसरातील हिराबाग कॉलनीत सापडला आहे. विशाल नावाच्या एका तरुणाने या फ्लॅटसाठी ५०,००० रुपये भाडे दिले होते, त्यानंतर सोनम ३० मे रोजी येथे राहण्यासाठी आली होती. पोलिसांनी आता या फ्लॅटला कुलूप लावले असून, या नव्या माहितीमुळे राजा हत्याकांडात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

२३ मे रोजी राजाच्या हत्येनंतर सोनम मेघालय पोलिसांना चकमा देत वेगवेगळ्या मार्गांनी इंदूरला परतली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ती ७ जूनपर्यंत या सीक्रेट फ्लॅटमध्ये राहिली. या काळात राजाही तिला गुप्तपणे भेटण्यासाठी येत होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सोनम आणि राजाने या घरात बराच काळ राहण्याची योजना आखली होती. कारण, त्यांनी या घरात ५,००० रुपयांच्या घरगुती वस्तू खरेदी केल्या होत्या.

बाहेरही पडली नाही सोनम!

सोनम या १४ दिवसांच्या काळात फ्लॅटमधून बाहेरही पडली नाही. ती बंद खोलीत टीव्हीवर राजाशी संबंधित प्रत्येक बातम्या पाहत होती आणि सगळ्या अपडेट घेत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुशवाह याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ऑनलाइन ऑर्डर देऊन सोनमसाठी एका महिन्याचे रेशन फ्लॅटवर पाठवले होते. 

पोलिसांनी 'असा' घेतला शोध!

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते, जे स्थानिक लोकांना राजा आणि सोनमचे फोटो दाखवून त्यांचा फ्लॅट शोधण्याचा प्रयत्न करत होते. अथक प्रयत्नांनंतर आता त्यांना सोनमचा हा सीक्रेट फ्लॅट सापडला आहे. या फ्लॅटमधील वस्तू आणि मिळालेल्या माहितीमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार