शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा एसपी; वडील त्याच्याच कार्यालयात कॉन्स्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:42 IST

आयुष्यभर इमानइतबारे नोकरी करणाऱ्या जनार्दन यांचा मुलगा त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच कार्यालयात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा जनार्दन सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

लखनौ : मुलाने आपल्यापेक्षा खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलगा मोठा अधिकारी झाला तर आई-वडिलांना गगन ठेंगणे होते. लखनौतील पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन सिंह यांच्या बाबतीत असेच झाले. आयुष्यभर इमानइतबारे नोकरी करणाऱ्या जनार्दन यांचा मुलगा त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच कार्यालयात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाला तेव्हा जनार्दन सिंह यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पोलीस अधीक्षक मुलाच्या नेतृत्वात हा कॉन्स्टेबल पिता आता काम करणार आहे आणि आनंदाच्या डोही आनंद तरंंग असा अनुभवही घेणार आहे.जनार्दन सिंह यांच्या या मुलाचे नाव आहे अनुपकुमार सिंह. २०१४ मध्ये आयपीएस परीक्षा आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुपकुमार हे उन्नावमध्ये रुजू झाले होते. आता त्यांची बदली लखनौमध्ये झाली आहे. त्यांच्याकडे लखनौ उत्तरचा पदभार सोपविण्यात आला. (वृत्तसंस्था)त्यांच्या तत्त्वाने जगण्याचा प्रयत्नआकाशाला गवसणी घालणाऱ्या पोलीस अधीक्षक मुलाचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत. अनूप म्हणतात की, आजही वडिलांच्या पाया पडून माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यांच्या तत्त्वाप्रमाणे जगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ते मला व बहिणीला सायकलवर शाळेत सोडत होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही खूप मेहनतीने त्यांनी आम्हाला शिकविले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश