शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:55 IST

एका ५५ वर्षीय व्यक्ती त्याच्या होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला. मुलाऐवजी सासऱ्यानेच १८ वर्षीय मुलगी पटवली आणि नंतर थेट लग्न केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जावयासोबत सासू पळून गेल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय व्यक्ती त्याच्या होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला. मुलाऐवजी सासऱ्यानेच १८ वर्षीय मुलगी पटवली आणि नंतर थेट लग्न केलं आहे.  एवढंच नाही तर "या जन्मात हिची साथ सोडणार नाही" असं सासऱ्याने सर्वांना ठणकावून सांगितलं आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

रामपूर पोलीस ठाण्याच्या भोट परिसरातील एका गावात ही अजब घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या  ५५ वर्षीय व्यक्तीच्या मुलाचं लग्न हे वर्षभरापूर्वी अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीशी ठरलं होतं. याच दरम्यान मुलाचे वडील मुलीच्या घरी सतत येत राहिले. हळूहळू या संवादाचं रूपांतर प्रेमात झालं. कोणालाही कल्पना नव्हती की मुलाचे वडील थेट सुनेच्याच प्रेमात पडतील.

८ दिवसांपूर्वी सासरा होणाऱ्या सुनेच्या घरी आला आणि मुलीच्या कुटुंबाला सांगितलं की ते तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ इच्छितात कारण ती खूपच कमकुवत आहे. कुटुंबाने यासाठी लगेच होकार दिला, परंतु दोघेही संध्याकाळपर्यंत परतले नाहीत. कुटुंबाने संपर्क साधला तेव्हा सासऱ्याने सांगितलं की, मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर सासऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिली. 

आठ दिवसांनंतर सासऱ्याने आपल्या मुलाच्या होणाऱ्या बायकोशी म्हणजेच सुनेशी लग्न केलं आणि घरी आले. यानंतर कुटुंबामध्ये मोठा वाद झाला. मुलगा आणि वडिलांमध्ये तसेच नवविवाहित मुलगी आणि तिच्या सासूमध्येही जोरदार भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की हा वाद टोकाला गेला. परिसरातील लोकांनी मध्यस्थी करून कसंतरी हे प्रकरण शांत केलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न