शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

#SocialViral : नजरेने घायाळ करणारी प्रिया प्रकाश, पाहा नेमकं काय करते आणि कशी झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 19:06 IST

ही कोण कुठली प्रिया प्रकाश अचानक आली काय आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली काय. तिच्या एक एक हावभाव आणि अदांमुळे आज ती सर्वांच्या अकाऊंटला दिसत आहे.

ठळक मुद्देजिला पाहून तुम्ही इतकं विरघळलात ती हीच होती का, एकदा स्वत:ला तपासून पाहा.हीच ती प्रिया जी एका व्हिडीयोमुळे एका रात्रीत जणु ‘नॅशनल क्रश’ बनली आहे.व्हॅलेंटाईन्स डेच्या काही दिवस आधी रिलीज केलेली ही लिंक लोकप्रिय होण्यामागेही तसंच कारण आहे.

मुंबई : गेल्या काही तासांत सर्वच सोशल मीडियावर दिसत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे प्रिया प्रकाश. सध्या सगळीकडेच तिच्या व्हिडीयो, मेम्स आणि फोटाज् दिसत आहेत. त्या गाण्यातील एका लहानशा भागात तिला सध्या देशभरात लोकप्रिय केलं आहे. त्यातील तिचे हावभाव आणि नजरेच्या अदांमुळे ती नेक्स्ट सोशल सेंसेशन झाली आहे. कथ्थक नर्तक असलेली प्रिया आपल्या दोन्ही भुवया अशा काही उडवते की समोरची व्यक्ती कितीही गंभीर आणि कठीण मनाची असु दे, ती विरघळणारच. सगळ्या मुलांची ती क्रश झाली आहे तर मुलींना त्यातला तो दुसरा मुलगा आवडतोय. मल्याळम् चित्रपट ‘ओरु अदा लव्ह’ मधली ही क्लिप सध्या सोशल मीडियावर नुसती गाजलीये.

 आणखी वाचा - अखियों से गोली मारे... 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची रंजक गोष्ट

व्हॅलेंटाईन्स डेच्या काही दिवस आधी रिलीज केलेली ही लिंक लोकप्रिय होण्यामागेही तसंच कारण आहे. ही व्हिडीओ पाहिल्यावर कुणालाही आपल्या शाळेतल्या दिवसांची आठवण आली असेल. त्यावेळी शाळेत क्रश असणं ही फार मोठी गोष्ट होती आणि तिच एक गोष्ट आठवल्याने सर्वांनाच ती व्हिडीयो आवडत आहे. काहींनी तर ‘आम्ही फार कडक मनाचे आहोत, पण तरीही विरघळलो’, असं मान्यही केलंय. तशा शक्यता कमी आहेत पण तुम्ही जर ती व्हिडीयो अजूनही पाहिली नसेल तर आधी ती पाहून घ्या.

  • ही ती एक क्लिप आहे जी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आहे.

  • आणि ही आहे त्या गाण्याची पुर्ण व्हिडीयो. एकदा पाहून घ्या.

आताच्या घडीला तिच्या भुवयांच्य़ा तालावर नाचला नाही असा मुलगा मिळणं थोडं कठीण आहे. या मल्याळम् अभिनेत्री आणि मॉडल आणि नर्तक असलेल्या तिचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी आणलेत ते नक्की पाहा.

  • हीच ती प्रिया जी एका व्हिडीयोमुळे एका रात्रीत जणु ‘नॅशनल क्रश’ बनली आहे. तिच्या भुवया उडवण्यावर, डोळे मिचकण्यावर आणि डोळा मारण्यावर लगेच अगदी लट्टु झाले आहेत. गेले जवळपास १८ तास ती इंटरनेटवर टॉप टेंड्रींग आहे आणि अजूनही टिकून आहे.

  • मात्र संबंध देश तिच्या अदा पाहण्यात दंग असला तरी एक अतरंगी गट तिला ट्रोल करण्याचं काम करत होता. तिच्या कौतुकाच्या व्हिडीयो आणि मेम्स इंटरनेट युझर्सकडून शेअर होत असल्या, तरी काही मेम्स पाहून तुम्ही तुमचं हसणं थांबवु शकत नाहीत. एकदम कमी पण योग्य शब्दात फोटोला कॅप्शन देऊन ते मेम्स बनवले जातात आणि शेअर केले जात आहेत.

  • तिला तिच्या मेकअपसाठी ट्रोल करण्यात आलं.

  • तिला असंही ट्रोल करण्यात आलं.

  • जिला पाहून तुम्ही इतकं विरघळलात ती हीच होती का, एकदा स्वत:ला तपासून पाहा.

  • सांभाळा स्वत:ला , तुम्हाला आधाराची गरज आहे.

  • हमको बिलकुल फर्क नही पडता |

  • यानंतर गंगाजला स्टाईल!

  • कसला पथ्थर दिल असेल मिस्टर बिन, अजिबात विरघळला नाही.

सध्या सोशल मीडियावर जे व्हायरल आहे ते दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न. तुम्हीसुध्दा पाहा आणि इतरांनाही दाखवा आणि सर्वांसोबत शेअर करा. आर्टिकलची फक्त मजा घ्या आणि विसरुन जा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब