शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:48 IST

ही क्षेपणास्त्रे जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही आघाड्यांवरून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे उद्घाटन करण्यात आले. जो उत्तर प्रदेशच्या डिफेंस इंडस्ट्रियल कॉरिडोरचा एक भाग आहे. सिंह यांनी व्हर्चुअल पद्धतीने हे उद्घाटन केले. नुकतेच याच ब्रह्मोसच्या सहाय्याने भारतानेपाकिस्तानातील अनेक हवाई तळांना लक्ष्य करून ती नष्ट केली आणि जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवले.

आता, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विद्यमान व्हर्जनसह पुढील पिढीतील हलक्या वजनाच्या ब्रह्मोस-एनजी क्षेपणास्त्रांची निर्मिती देखील लखनौमधील याच अत्याधुनिक युनिटमध्ये केली जाईल. ही क्षेपणास्त्रे जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही आघाड्यांवरून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.

हे युनिट दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि भविष्यात १०० ते १५० एनजी व्हर्जन तयार करेल. डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्राह्मोस एरोस्पेसने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचा वेग सुमारे ३,४३० किमी प्रतितास एवढा असून मारा क्षमता ४०० किमीपर्यंत आहे.

कुठे कुठे डागले गेले ब्रह्मोस? -पाकिस्तानने सिरसा येथे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर भारताने १० प्रमुख हवाई तळांवर मिसाईल हल्ला चढवत प्रत्युत्तर दिले. यात नूर खान, रफीकी, सरगोधा, मुरीद, सुक्कूर, स्कर्दू, सियालकोट, पसरूर, जेकोबाबाद आणि भोलारी या महत्त्वाच्या तळांचा समावेश होता. या तळांवर ब्राह्मोस, हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. नूर खान तळावरील हल्ला हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. कारण ते पाकिस्तानच्या हवाई रसद आणि आण्विक योजनांशी जोडलेले केंद्र होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानRajnath Singhराजनाथ सिंहUttar Pradeshउत्तर प्रदेश