शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या विमानाचे इंदूरमध्ये 'इमर्जन्सी लँडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 16:51 IST

दिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे

नवी दिल्ली - दिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करताना एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे हे विमान तात्काळ इंदूर येथील विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

इंडिगो एअरलाईन्सचे विमान आज दिल्लीतून पुण्याकडे निघाले होते. मात्र, विमानातील प्रवाशाच्या अचानक छातीत दुखू लागल्यामुळे विमान मध्येच इंदूर विमानतळावर उतरवले आणि प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यापूर्वीही 24 जानेवारी 2018 रोजी जेट एअरवेजच्या दिल्लीतून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातही एका प्रवाशाला ह्रदयविकाराच झटका आला होता. त्यावेळीही विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मात्र, योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे त्या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :IndigoइंडिगोPuneपुणेairplaneविमान