शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचे लग्न, नागौरच्या किल्ल्यात होणार शाही सोहळा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 19:31 IST

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Smriti Irani Daughter Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमधील खिनवसार किल्ला (नागौर) येथे शेनेल इराणीच्या लग्नाचे कार्यक्रम होतील. मिळालेल्या माहितीनुसार, शेनेल अर्जुन भल्लासोबत लग्न करणार आहे.

या पूर्वीच स्मृती इराणी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन मुलगी शेनेल आणि भावी जावई अर्जुन भल्ला यांची छायाचित्रे शेअर करुन गोड बातमी दिली होती. त्यांनी लिहिले होते की, 'अर्जुन भल्ला आता आमच्या हृदयात राहतो. आमच्या कुटुंबात स्वागत आहे.' गंमतीत स्मृती इराणी यांनी पुढे लिहिले की, 'तुमचा एका वेड्या सासऱ्याशी आणि त्याहूनही वाईट सासूशी सामना होणार आहे. गॉड ब्लेस...'

शेनल इराणी व्यवसायाने वकील आहेतस्मृती इराणी यांच्या कन्या शेनेल इराणी व्यवसायाने एक वकील आहेत. तिचे शालेय शिक्षण मुंबईतूनच झाले आहे. शेनेल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आणि जॉर्जटाउन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. शेनेल इराणी ही झुबिन आणि त्यांची पहिली पत्नी मोना इराणी यांची मुलगी आहे. त्याचबरोबर स्मृती आणि झुबिन इराणी यांना मुलगा जोर आणि मुलगी जोश ही दोन मुले आहेत.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीmarriageलग्नBJPभाजपा