शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुप्त माहिती पाकिस्तानला देणाऱ्या २ जवानांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 05:37 IST

सोशल मीडियाचा वापर : महिला हस्तकाने ओढले प्रेमाच्या जाळ्यात

जयपूर : पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेच्या एका महिला हस्तकाला व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक या समाजमाध्यमांच्या मार्गे गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून भारतीय लष्करातील दोन जवानांना जोधपूर रेल्वेस्थानकात अटक करण्यात आली.पाकिस्तानमध्ये असलेल्या महिला ‘आयएसआय’ एजंटने गोपनीय माहिती मिळविण्यासाठी या दोन जवानांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे प्राथमिक तपासावरून दिसते, असे राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले. मंगळवारी रात्री जोधपूर येथे अटक केल्यानंतर या दोन्ही जवानांना अधिक तपासासाठी जयपूरला आणले गेले.

हे दोन्ही जवान पोखरण येथे नियुक्तीवर होते. संशयावरून त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवण्यात आली होती. सुटीत गावी जाण्यासाठी जोधपूर रेल्वे स्टेशनवर आले असता ‘इंटेलिजन्स ब्युरो’(आयबी) व स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले.पोलीस सूत्रांनी अटक केलेल्या या जवानांची नावे लान्स नायक रवी वर्मा व शिपाई विचित्र बोहरा अशी दिली. यातील वर्मा मूळचा मध्यप्रदेशातील, तर बोहरा आसामचा आहे. पंजाबी ढंगात संभाषणच्‘आयएसआय’ची ही महिला एजंट ‘व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ (व्हीओआयपी) या सेवेचा वापर करून या दोघांना पाकिस्तानमधून फोन करीत असे; पण तिचा तो नंबर भारतामधीलच असल्याचे वाटत असे. च्या जोडीला तिच्या पंजाबी ढंगाच्या बोलण्यावरून ती भारतीय असल्याचा समज होऊन हे जवान तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाSoldierसैनिक