शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राफेलबाबत सीतारामन असत्य सांगत आहेत; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:38 IST

राफेल लढाऊ विमानांचे भूत मोदी सरकारची पाठ सोडताना दिसत नाही.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांचे भूत मोदी सरकारची पाठ सोडताना दिसत नाही. कॉंग्रेसने हा मुद्दा २०१९च्या निवडणुकीपर्यंत धगधगत ठेवण्याचे ठरवले आहे. सरकारवरील हल्ले चालूच ठेवत सौद्याशी संबंधित सर्व कागदपत्रे शुक्रवारी जारी केली. यात डिसाल्ट एव्हिएशनचा वार्षिक अहवाल, आॅफसेट कॉन्ट्रॅक्टशी संबंधित कागदपत्रे, रिलायन्स डिफेन्स लिमिटेडला नोंदणीकृत करणाऱ्या कॉर्पोरेट मंत्रालयाशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे.यावेळी कॉंग्रेसचे रणदीप सुरजेवाला व नासिर हुसैन यांनी आरोप केला की, संरक्षणमंत्री सौद्याबाबत खोटे बोलत आहेत. डिसाल्ट एव्हिएशनद्वारे आॅफसेट कॉन्ट्रॅक्ट दिले नाही, असे त्यांचे म्हणणे खोटे आहे. कागदपत्रांवरून स्पष्ट दिसते की, रिलायन्स समूहाला ३० हजार कोटींचे डिफेन्स आॅफसेट कॉन्ट्रॅक्ट व एक लाख कोटींचे लाईफ सायकल कास्ट कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. डिफेन्स आॅफसेट कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मंत्रालयाच्या डीओएमडब्ल्यूद्वारा जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन आहे.याची उत्तरे द्याकाँग्रसने सरकारकडे आॅफसेट कॉन्ट्रॅक्टवर मंत्र्यांच्या संमतीविना सही होऊ शकते का? यावर अ‍ॅक्विझिशन मॅनेजरने सही केली होती का? सहा महिन्यांत डीओएमडब्ल्यूद्वारा केले जाणारे आॅडिट का केले नाही? अ‍ॅक्विझिशन विंगने डिफेन्स एक्यूझिशन काउन्सिलला आपला वार्षिक अहवाल सादर केला का? नाही तर का केला नाही? या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा