सिंगल
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
मानधनाची अपेक्षा

सिंगल
म नधनाची अपेक्षाराहुरी फॅक्टरीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बहुरुपींना मानधन देऊन सन्मान केला जात असे़ शासनाने बहुरूपी कलाकारांना मानधनाचा लाभ द्यावा, अशी मागणी संजय दिनकर जगताप यांनी केली़ बहुरूपी समाज दुर्लक्षित असून दखल घेण्याची गरज जगताप यांनी व्यक्त केली़अध्यक्षपदी येवलेराहुरी : राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब येवले यांची तर उपाध्यक्षपदी शरद निमसे यांची बिनविरोध निवड झाली़ पतसंस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही़ के ़मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकार्यांची निवड झाली़ यावेळी वसंतराव झावरे, मंगल साबळे, संजय शेळके, किशोर जाधव, डॉ़दादाभाऊ यादव उपस्थित होते़़़़़़़़़़़़़़तुरळक पाऊसबारागाव नांदुर : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गुरुवारी तुरळक पावसाने हजेरी लावली़ सध्या धरणात ५६५० दलघफू पाणी साठा आहे़ शुक्रवारीही दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते़