छोट्या बातम्या लहुजी साळवे पुण्य्

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

छोट्या बातम्या

Short News Lahuji Salve Punya | छोट्या बातम्या लहुजी साळवे पुण्य्

छोट्या बातम्या लहुजी साळवे पुण्य्

ट्या बातम्या
लहुजी साळवे पुण्यतिथी
कोपरगाव: साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे युवा फौंडेशनच्या वतीने क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली़ यावेळी किरण अडांगळे, रामदास वैरागळ, संजय तुपसैंदर, रंगनाथ मरसाळे, सोमनाथ ताकवले, सुजल चंदनशीव आदी उपस्थित होते़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़
सुभाष सोनवणे यांची निवड
कोपरगाव: राष्ट्रीय विश्वकर्मा विकास फाऊंडेशनच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी सुभाष विश्वनाथ सोनवणे यांची निवड करण्यात आली़ नियुक्तीचे पत्र भारत जाधव, आ़ बाळासाहेब थोरात, आ़ सुधीर तांबे, माधवराव काकनवडे, भाऊसाहेब शिंदे, शालीग्राम राऊत, यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले़
़़़़़़़़़़़़़़़़़
हिंगणवेढे शाळेत स्नेहसंमेलन
कोळपेवाडी: तालुक्यातील हिंगणवेढे जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पं़स़ सदस्य उत्तमराव माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले़ यावेळी घारीचे संभाजीराव काळे, सरपंच यादव पवार, केंद्रप्रमुख चंद्रभान शिंदे, मुख्याध्यापिका वैशाली मोरे, धनंजय अहिरे, मच्छिंद्र खरात, प्रविण खरे, भागवत खंडीझोड, साहेबराव गायकवाड, संजय खरात, दत्तु खंडीझोड आदी उपस्थित होते़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
वेणुबाई जाधव यांचे निधन
कोपरगाव: तालुक्यातील मुर्शतपुर येथील रहिवासी गं़भा़ वेणुबाई भाऊराव जाधव (वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले़ त्या शहिद जवान अमोल जाधव व धनश्री पतसंस्थेचे कर्मचारी अरूण जाधव यांच्या आजी होत्या़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Web Title: Short News Lahuji Salve Punya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.