शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! सांबारच्या पातेल्यात पडून २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; वाढदिवसालाच दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:49 IST

मोठा आवाज झाल्याने सर्वजण धावत गेलेल्या सर्वांना स्वयंपाकघरातील दृष्य पाहून मोठा धक्काच बसला.

अमरावती: आंध्र प्रदेशमध्ये एका दुर्दैवी घटनेत २ वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. पाहुण्यांना बोलावून चिमुकलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. मात्र, पाहुण्यांसाठी तयार करत असलेल्या सांबारच्या गरम पातेल्यात पडून या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. कृष्णा जिल्ह्यामधील कलागरा गावामध्ये रविवारी हा अपघात घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलीचे नाव तेजस्वी असे आहे. या अपघातानंतर मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र फार जास्त भाजल्याने उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

नेमके काय घडले?

शिवा आणि भानूमत यांची दोन वर्षांची मुलगी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घरासमोरच्या अंगणामध्ये खेळत होती. मात्र, वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्यात आई-वडील व्यस्त होते. यातच तेजस्वी खेळता खेळता स्वयंपाक घरात गेली. ती खुर्चीवर चढून खेळत असताना तोल जाऊन समोर असलेल्या गरम सांबारच्या पातेल्यात पडली. मोठा आवाज झाल्याने सर्वजण स्वयंपाकघरात धावत गेले. तेव्हा समोरचे दृष्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. तेजस्वीला तातडीने तिरुवुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पुढील चांगल्या उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघात