शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरण्याची महिलेला शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 10:36 IST

देवीगाव येथे ही घटना घडली असून चक्क महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर यात्रा केली.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील थांदला पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेला आपल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरविण्याची शिक्षा देण्यात आली होती. या महिलेचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्याचे सांगत जात पंचायतीने ही शिक्षा सुनावली होती. 

देवीगाव येथे ही घटना घडली असून चक्क महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर यात्रा केली. गावातील लोकांनी महिलेचा अनादर केल्याचं पोलीस अधीक्षक विनित जैन यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी चौकशीसाठी पोलीस दलाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एसडीओपी यांच्यासह गावात पाठवण्यात आले आहे. तसेच, यातील व्हीडिओची तपासणी करून आम्ही संबंधित व्यक्तींवर कारवाई करू, असेही जैन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, महिलेच्या सासरच्या मंडळीने आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी महिलेला ही शिक्षा सुनावली आहे. या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे पतीला खाद्यावर घेऊन महिलेला गावभर फिरण्याचं बजावण्यात आलं होतं. 

 

टॅग्स :WomenमहिलाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी