शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

धक्कादायक! परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 07:20 IST

मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे.

पाटणा : बिहारमधील ललितनारायण मिथिला विद्यापीठाने परीक्षार्थींना दिलेल्या ओळखपत्रांपैकी काहींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रख्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची छायाचित्रे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांनीच हा खोडसाळपणा केला असावा असा संशय आहे.

मधुबनी, समस्तीपूर, बेगुसराय जिल्ह्यांतल्या महाविद्यालयांत बी.ए. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओळखपत्रे देताना हा अजब प्रकार घडला आहे.  ललितनारायण मिथिला विद्यापीठाचे मुख्यालय दरभंगा येथे आहे. त्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार मुश्ताक अहमद यांनी सांगितले की, परीक्षा ओळखपत्रांवर पंतप्रधान व अन्य मान्यवरांची छायाचित्रे कशी झळकली याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षार्थींना ओळखपत्रे जारी करण्यात येते तसेच त्यांना विशिष्ट लॉगइन दिले जाते. त्या प्रक्रियेतच काही विद्यार्थ्यांनी स्वत:ऐवजी पंतप्रधानांसहित काही मान्यवरांची छायाचित्रे ओळखपत्रांवर झळकविण्याचा खोडसाळपणा केला असण्याची शक्यता आहे. अशी गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही मुश्ताक अहमद म्हणाले.

आई सनी लिओनी, वडील इमरान हाश्मी काही वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथे एका विद्यार्थ्याने आपल्या परीक्षा ओळखपत्रावर आई व वडिलांचे नाव अनुक्रमे इमरान हाश्मी व सनी लिओनी असे लिहिले होते. त्यावेळी देखील खूप गदारोळ झाला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी