शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

संतापजनक! तुटलेला पायच डोक्याखाली उशीसारखा वापरला, डॉक्टरांच्या असंवेदनशिलतेने सारेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 09:07 IST

शनीवारी एका शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणा-या घनश्माय या व्यक्तीचा अपघातात पाय तुटला.

झांसी : उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. झांसी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी उपचारासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्याखाली त्याच्याच तुटलेल्या पायाचा उशीसारखा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टारांच्या या असंवेदनशिलतेने रूग्णालायात उपस्थित सारेच हादरले. प्रकार पाहून संतापलेल्या लोकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश प्रशासनाने मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सला निलंबीत केलं आहे.                                            शाळेची बस उलटल्याने पाय तुटला - झांसी जिल्ह्यातील  मऊरानीपुर येथे शनीवारी एका शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणा-या घनश्माय या व्यक्तीचा अपघातात पाय तुटला. जखमी अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. घनश्याम याला रूग्णालयात दाखल केलं असता तेथे उपस्थित डॉक्टरांनी चक्क त्याच्याच तुटलेल्या पायाचा उशीसारखा वापर केला.         फोटो सोशल मीडियावर व्हायरल -रूग्णालायातील उपस्थित लोकांनी हा प्रकार पाहून फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो व्हायरल झाल्याने प्रकरण प्रशासनापर्यंत पोहोचलं.                                                                              

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टर