शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विजेच्या धक्क्याने १५ मृत्युमुखी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 05:58 IST

मृतांचा पंचनामा सुरू असताना अपघात

डेहराडून (पीटीआय) : उत्तराखंडमधील चमोली शहरातील नमामि गंगे प्रकल्पाजवळील मलनि:सारण प्रकल्पात (एसटीपी प्लांट) बुधवारी विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तेथील ट्रान्सफाॅर्मरमध्ये स्फोट झाल्यानंतर विजेचा धक्का बसून ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. के. जोशी म्हणाले की, मंगळवारी रात्री या प्रकल्पात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्याच मृताचा पंचनामा सुरू असताना तिथे पुन्हा विजेचा प्रवाह पसरला आणि १५ जणांचा मृत्यू झाला. जखमींना ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरने आणण्यात आले. (वृत्तसंस्था) 

जयपूरमध्ये दोघांचा मृत्यूजयपूर : राजस्थानमधील भिलवाडा शहरात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. बाबूलाल मीना (४०) आणि नौशाद (३४) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी बसस्थानक परिसरात असलेल्या एटीएमजवळ सापडले. दोघेही एका रस काढणाऱ्या यंत्राच्या संपर्कात आले, ज्यामध्ये वीज प्रवाह उतरला होता, असे मंडळ अधिकारी (सदर) योगेश शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीelectricityवीजRainपाऊस