शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 08:41 IST

गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे.

श्रीनगर -  गेल्या काही काळापासून जम्मू काश्मीर पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करला असून, या प्रकारामुळे पोलीस आणि सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलामधील 12 पोलीस कर्मचारी 30 हत्यारांसह पसार होऊन दहशतवाद्यांना मिळाले आहेत.  हल्लीच विशेष पोलीस आदिल बशीर हा पोलीस खात्यातून पसार झाला होता. बशीर हा दक्षिण काश्मीरमधील वाची विधानसभा क्षेत्रातील पीडीपी आमदार इजाज मीर यांच्या अधिकृत निवासस्थानातून आठ हत्यारे घेऊन पळाला होता. त्याने पळवलेल्या हत्यारांमध्ये सात एके 47 आणि एका पिस्तुलाचा समावेश होता. त्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त करून एक अंतर्गत अहवाल तयार केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  12 पोलीस कर्मचारी आणि दोन सैनिक दहशतवादी गटांमध्ये सामील झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्यासोबत 30 हत्यारे पळवली आहेत.  हिज्बुल मुजाहिद्दीनशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपावरुन पोलिसांनी 5 ऑक्टोबर रोजी 29 वर्षीय बीएसएफ कॉन्स्टेबल शकीर वानी आणि एका स्थानिक तरुणाला अटक केली होती. वानी हा हिज्बुलचा भूमिगत कार्यकर्ता असून, दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे काम करतो, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते, असा दावाही पोलिसांनी केले आहे.शकीर वानीप्रमाणेच रशीद शिगन हा पोलीस कर्मचारीही नोकरी सोडून दहशतवाद्यांना मिळाल्याची माहितीही समोर आला आहे. रशीद हा हिज्बुलचा सक्रीय सदस्य होता, तसेच पोलिसांची नोकरी करताना त्याने गेल्या दीड वर्षात किमान 13 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस