शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 10:42 PM

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली.  

नवी दिल्ली, दि. 22 - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली.  बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे.  वयाच्या 96 व्या वर्षीही ते शिवचरित्राच्या प्रसारासाठी कार्य करत आहेत. भेटीची छायाचित्रे शेअर करताना मोदींनी पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट झाली. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. तसेच त्यांचा आदर करतो, असे मोदींनी म्हटले आहे.  या भेटीवेळी पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा सरदार वापरत तशी जरीची पगडी आणि उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला. बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. असेही मोदींनी म्हटले आहे.  माझ्या सर्व यशाचे श्रेय वडिलांना -  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘वडील हे माझे सर्वात जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांना वाव दिला. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय मी त्यांना देईन,’ असे प्रतिपादन करत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वरगंधार’ आणि ‘जीवनगाणी’ संस्थेने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष किशोर रांगणेकर उपस्थित होते.बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, ‘आपला वारसा मुलांकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे.’

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत